' एक स्मरण संस्थापक कार्यकर्त्यांचे ! ' कोणत्याही गावाला , शहराला मिळालेला एक विशिष्ट चेहरा असतो तर काहींच्या बाबतीत तर तो एक सांस्कृतिक वारसा असतो. मुंबईतील पारले गावाला गेली कित्येक वर्षांपासून लाभलेला सांस्कृतिक चेहऱ्याचा वारसा म्हणजे एक प्रकारे दोन्हींचा सुरेख मिलाफ होय. पारले गावाला मिळालेले आजचे वलय हे मुख्यत्वे सर्वात आधी दोन सांस्कृतिक वारशांमुळे लाभले आहे. पैकी पहिला वारसा म्हणजे पार्ले टिळक विद्यालय राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षण देणारी शाळा तर दुसरा वारसा म्हणजे लोकमान्य सेवा संघ ही लोकाभिमुख सामाजिक कार्य करणारी संस्था. पारतंत्र्याच्या काळात पारले टिळक विद्यालय ही राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षण देणारी शाळा ६ जून १९२१ या दिवशी स्थापन झाली आणि पाहता पाहता नुकताच गेल्या वर्षी या शाळेचा शताब्दी महोत्सव पार पडला. शिक्षण संस्थेच्या बरोबरीने सामाजिक कार्य करणारी सेवाभावी संस्था आपल्या गावात असावी या विचाराने ११ मार्च १९२३ या दिवशी लोकमान्य सेवा संघाची स्थापना झाली. बघता बघता आजच्या ११ मार्च २०२२ दिवशी संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष कधी येऊन ठेपले ते समज...
Search This Blog
*
I'm working for the last 32 years in Indian Art Industry. During this period handled Illustration assignments in Advertising , Print Media , Healthcare Industry.
Posts
Featured
Latest Posts
Cartoons / Caricatures / Character Designs
- Get link
- X
- Other Apps